savani ravindra

मराठमोळ्या सावनी रविंद्रच्या ग्लॅमरस फोटोशूटसमोर बॉलिवूड अभिनेत्री काहीच नाही!

Savani Ravindra: सावनी रविंद्रचं नवीन फोटोशूट हे सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी तिचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून सगळ्यांचीच झोप उडाली आहे. त्यामुळे तिची सध्या चर्चा आहे. 

Nov 24, 2023, 08:13 PM IST

'कधीही डिलिव्हरी होणार होती', गरोदरपणात तारेवरची कसरत करत गायिकेनं रेकॉर्ड केलं गाणं

Savani Ravindra Recorded Song During Pregnancy: बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या तूफान गाजतो आहे आणि सोबतच या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजत आहे. तुम्हाला या चित्रपटातील अजून एक गमतीदार किस्सा ऐकायचा असेल तर चला तर जाणून घेऊया हा किस्सा कोणता आहे. 

Aug 2, 2023, 05:49 PM IST
Celebrity Ganesha Savani Ravindra Gauri Ganpati 6 September 2019 PT10M12S

चिंचवड । सेलिब्रिटी गणेशा । सावनी रवींद्र । गौरी गणपती २०१९

चिंचवड । सेलिब्रिटी गणेशा । सावनी रवींद्र । गौरी गणपती २०१९

Sep 6, 2019, 03:20 PM IST

गायिका सावनी रवींद्रचे अँड्रॉईड अॅप

मुंबई :  होणार सून मी या घरची या मालिकेचे शीर्षक गीत गायल्यानंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हीने आता स्वतःचे अॅड्रॉईड अॅप काढले आहे. 

Nov 26, 2016, 04:00 PM IST