saudi arabia government

मुस्लीम देशातील मशिदीवरचे भोंगे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय, सौदीनं केलं, भारतात कधी?

शरिया कायदा लागू असलेल्या सौदी अरेबियानं मशिदीवरच्या भोंग्यांबाबत ऐतिहासिक निर्णय घेतलाय. हा निर्णय मुस्लिम देशांमधला आतापर्यंतचा सर्वात ऐतिहासिक निर्णय मानला जातोय.

Mar 13, 2023, 04:29 PM IST

ऐतिहासिक : सौदी अरबमध्ये महिला पहिल्यांदाच पाहणार फुटबॉलचा सामना

जगभरातील महिलांनी मोठी मजल मारली असताना सौदी अरेबियातील महिलांसाठी उशीरा का होईना बदलाची दारे किलकिली होताना दिसत आहेत. 

Jan 9, 2018, 09:32 PM IST