saturn nakshatra transit 2023

Shani Margi : पुढच्या महिन्यात शनी होणार मार्गस्थ; 'या' राशींवर घोंगावणार संकट

Shani Margi Effects: वैदिकशास्त्रानुसार, जर शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. मात्र शनीच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला खूप त्रास होतो. तर अशुभ शनी माणसाला आयुष्यभर त्रास देतो. 

Oct 12, 2023, 12:42 PM IST

Shani Nakshatra Gochar : धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार शनीदेव; पाहा कोणत्या राशींसाठी गोचर ठरणार शुभ-अशुभ

Saturn Nakshatra Transit 2023: 15 ऑक्टोबर रोजी शनिदेव राहूचं नक्षत्र शतभिषा सोडून धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. यावेळी अनेक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. मंगळ हा धनिष्ठ नक्षत्राचा स्वामी असून शनी मंगळाशी शत्रुत्व करणारा मानला जातो. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र गोचरचा अनेक राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. 

Sep 17, 2023, 09:20 AM IST

Shani Gochar 2023 : महाभाग्य राजयोग चमकवणार तुमचं भाग्य! अपार संपत्ती आणि प्रगतीकडे वाटचाल

Mahabhagya Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. त्यातही शनी गोचर (Shani Gochar 2023) याला अत्यंत महत्त्व आहे. कारण शनीदेव आपल्या कर्माची फळ आपल्याला देतो. त्यामुळे शनीदेवाला कामय प्रसन्न ठेवलं जातं. शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण केलं जातं. लवकरच शनी गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचं (zodiac signs effect) भाग्य उजळणार आहे.

Mar 11, 2023, 01:29 PM IST