'भाजपच्या हिटलरशाहीने लोकशाही धोक्यात' नाना पटोले यांचा भाजपवर आरोप
'आमच्याकडे सगळा मसाला तयार, एकच मारु पण सॉलिड मारू' नाना पटोले यांचा इशारा
Mar 31, 2022, 01:04 PM IST'या' कारणासाठी सतीश उके यांना ईडीने उचललं, भावाने केला मोठा गौप्यस्फोट
ED action against Satish Uke : सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यानंतर ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 31, 2022, 11:18 AM ISTनाना पटोले यांचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यानंतर त्यांना ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहे.
Mar 31, 2022, 10:37 AM IST