भारताच्या दूरसंचार उपग्रह GSAT-31चं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री उशिरा झालं उड्डाण
Feb 6, 2019, 07:38 AM IST'कलामसॅट'च्या माध्यमातून 'मिसाईल मॅन'ला आदरांजली
इस्त्रोच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'कलामसॅट'चे श्रीहरीकोटामधून यशस्वी उड्डाण
Jan 25, 2019, 09:33 AM ISTभारतीय बनावटीच्या जीसॅट-७-एचे प्रक्षेपण, रडार यंत्रणा अधिक सक्षम
संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीसॅट-७-एचे प्रक्षेपण करण्यात आले.
Dec 19, 2018, 04:27 PM ISTदेशातील सर्वाधिक वजनाचा उपग्रह GSAT-11 प्रक्षेपित
जाणून घ्या या उपग्रहाविषयीच्या काही खास गोष्टी
Dec 5, 2018, 07:35 AM IST
भाजपचे मुख्यमंत्री म्हणे, महाभारत काळापासूनच इंटरनेट !
महाभारत काळापासूनच इंटरनेट होते, असा जावाई शोध भाजपने नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावलाय.
Apr 18, 2018, 10:16 AM ISTइस्रोच्या मोहिमेला धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला
संपूर्ण भारतीय बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचे इस्रोने यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. मात्र...
Apr 1, 2018, 04:17 PM ISTइस्त्रो आज लाँच करणार जीसॅट - 6 ए सॅटेलाइट
अंतरिक्ष प्रौद्योगिक क्षेत्रात आज भारत जीसॅट - 6 ए चे प्रक्षेपण होणार आहे. जीसॅट - 6 ए उच्च शक्तीचं एस बँड संचार उपग्रह आहे. प्रक्षेपण इथून जवळपास 110 किलोमीटर दूर श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष केंद्रावर प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने गुरूवारी प्रक्षेपित होणारी मिशनची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे.
Mar 29, 2018, 10:36 AM ISTइस्त्रोच्या जीसॅट - 6 एचचे होणार प्रक्षेपण
इस्त्रोच्या जीसॅट - 6 एचचे होणार प्रक्षेपण
Mar 28, 2018, 01:59 PM ISTइस्त्रोची गरुडझेप : एकाचवेळेस सोडणार ३१ उपग्रह
येत्या १२ जानेवारीला एकाचवेळी ३१ उपग्रह अवकाशात सोडले जाणार
Jan 9, 2018, 09:05 PM ISTखाजगी क्षेत्राद्वारे तयार केलेल्या पहिल्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग फसलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 11:52 PM ISTखाजगी क्षेत्राद्वारे तयार केलेल्या पहिल्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग फसलं
भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) गुरुवारी केलेल्या भारताच्या आठव्या नौवहन उपग्रह 'IRNSS-1'चं लॉन्चिंग पूर्णत: फसलंय. उल्लेखनीय म्हणजे, खाजगी क्षेत्राच्या साहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे पहिलंच सॅटेलाईट होतं.
Aug 31, 2017, 09:50 PM ISTइस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार
इस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार आहे. स्वदेशी मिनी जीपीएस प्रणाली 'नाविक' चा आठवा आणि राखीव उपग्रह IRNSS 1H हा PSLV C 39 या प्रक्षेपकाद्वारे संध्याकाळी 6.59 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे.
Aug 31, 2017, 12:55 PM IST'प्रथम'चं दुसरं यश, दोन महिन्यानंतर मिळाले सिग्नल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 11:38 PM IST'प्रथम'चं दुसरं यश, दोन महिन्यानंतर मिळाले सिग्नल
इस्रोने विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती.
Dec 19, 2016, 10:47 PM IST