sasural simar ka

3 वेळा त्रिशूळने मारलं, 7 वेळा लग्न लावलं; TV अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

अविका गौर 'ससुराल सिमर का' कार्यक्रमात दिसली होती. टीव्हीच्या काही प्रसिद्ध कार्यक्रमांपैकी हा एक आहे. पण या कार्यक्रमात काम करताना अविका गौरला काही धक्कादायक अनुभव आले. 

 

Jun 12, 2023, 04:44 PM IST

Vaishali Thakkar Suicide : गोवा ट्रिप, आक्षेपार्ह Video आणि ब्लॅकमेलिंग...; अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येचं खरं कारण आलं समोर

Vaishali Thakkar Suicide : 16 ऑक्टोबर 2020 ला अभिनेत्री वैशाली ठक्करने इंदोरमधील आपल्या घरी आत्महत्या केली. ३० वर्षीय वैशाली ठक्करने चांगली प्रसिद्धी मिळवली होती. पण यश मिळत असतानाही वैशाली ठक्कर अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार करत होती असं समोर आली आहे.

 

Jan 30, 2023, 04:22 PM IST

दीपिकानं असं नाही करायला हवं होतं; अभिनेत्रीवर नेटकऱ्यांचा प्रचंड संताप

सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, ज्यामुळे कोणतीही गोष्ट काही क्षणात जगभरात व्हायरल होते. आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

Nov 25, 2022, 03:07 PM IST

दीपिका कक्कडने गमवला जवळचा मित्र, अभिनेत्रीकडून रडत-रडत व्हिडिओ शेअर

 'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कड तिच्या लग्नानंतर अभिनय क्षेत्रात फारशी सक्रिय नाही

Nov 21, 2021, 10:31 PM IST

छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

आर्थिक चणचण जाणवत होती

Nov 24, 2020, 12:42 PM IST

'ससुराल सिमर का' फेम बालकलाकाराचा अपघाती मृत्यू

त्याची प्राणज्योत घटनास्थळीच मावळली

Jul 19, 2019, 10:44 AM IST

बालिका वधूतील छोटी आनंदी पडली खरोखर प्रेमात

 टीव्ही सिरीअल बालिका वधूमधील छोट्या आनंदीच्या भूमिकेमुळे भारतीय रसिकांच्या मनात आणि घरात स्थान मिळविणाऱ्या अविका गौर आता रिअल लाइफमध्ये रोमान्स करत आहे. 

Apr 11, 2016, 05:41 PM IST