बालिका वधूतील छोटी आनंदी पडली खरोखर प्रेमात

 टीव्ही सिरीअल बालिका वधूमधील छोट्या आनंदीच्या भूमिकेमुळे भारतीय रसिकांच्या मनात आणि घरात स्थान मिळविणाऱ्या अविका गौर आता रिअल लाइफमध्ये रोमान्स करत आहे. 

Updated: Apr 11, 2016, 05:41 PM IST
बालिका वधूतील छोटी आनंदी पडली खरोखर प्रेमात title=

मुंबई :  टीव्ही सिरीअल बालिका वधूमधील छोट्या आनंदीच्या भूमिकेमुळे भारतीय रसिकांच्या मनात आणि घरात स्थान मिळविणाऱ्या अविका गौर आता रिअल लाइफमध्ये रोमान्स करत आहे. 

तिचा रोमान्स पार्टनर तिच्यापेक्षा वयाने दुप्पट मोठा आहे. 
मीडिया रिपोर्टनुसार १८ वर्षांची अविका सध्या ससुराल सिमर का या सिरिअल्समध्ये काम करत आहे. तीच्या अपोझिट मनीष रायसिंघन आहे. आता या ३६ वर्षी अभिनेत्याशी तिचं सूत जुळलं आहे. 

रिल लाइफमधील जवळीकता आता रिअल लाइफमध्ये दिसू लागली आहे.