sarva pitru amavasya 2024

जगातील एकमेव असं मंदिर जिथे जिवंतपणी करतात स्वत:चं श्राद्ध, काय आहे आत्मश्राद्धामागील कारण?

Sarva Pitru Amavasya 2024 : पितृपक्ष पंधरवडा आणि सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांच्या आत्म्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान केलं जातं. पण आज आम्ही अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक जिवंतपणी स्वत:चं श्राद्ध आणि पिंड दान करतात.

 

Oct 2, 2024, 02:31 PM IST

Wednesday Panchang : आज सर्वपित्री अमावस्यासह सूर्यग्रहण! भारतात ग्रहण दिसणार का? सुतक काळ जाणून घ्या

2 October 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 2, 2024, 08:44 AM IST

Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण! पितरांना नैवेद्य दाखवायचं की नाही?

Sarva Pitru Amavasya 2024 : भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. मात्र सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असल्याने पितरांना नैवेद्य दाखवायचा की नाही असा संभ्रम लोकांमध्ये आहे. 

Oct 1, 2024, 04:14 PM IST

Sarva Pitru Amavasya 2024 : 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजच्छाया योग! 'या' उपायाने संकटातून मिळेल आराम आणि बँक बॅलेन्सही वाढणार

Solar Eclipse 2024 : तब्बल 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजछाया योग असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा अतिशय सउब योग मानला जातो. आर्थिक लाभासाठी काही उपाय सांगण्यात आलंय. 

Oct 1, 2024, 11:30 AM IST

Surya Grahan 2024 : या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार? 'या' लोकांच्या आयुष्याला लागेल ग्रहण

Surya Grahan 2024 Effects : या वर्षी दोन सूर्यग्रहण असून पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिलला झालं आहे. आता दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार का? त्याशिवाय दुसरं सूर्यग्रहण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 3 राशींच्या लोकांसाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या. 

May 19, 2024, 09:40 AM IST