Oil India मध्ये नोकरीची संधी, 70 हजारपर्यंत मिळेल पगार! 'असा' करा अर्ज!
OIL India Recruitment 2024: ऑइल इंडियामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रोजेक्टमधील डोमेन स्पेशलिस्टच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Dec 25, 2024, 11:44 AM ISTNIA मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी आणि 92 हजार पगार, सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका!
NIA Recruitment 2024: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
Dec 16, 2024, 03:56 PM ISTUIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार
UIDAI Recruitment 2024: UIDAI च्या या भरतीतून अधिकारी लेव्हलची पदे भरली जाणार आहेत.
Dec 3, 2024, 02:45 PM ISTरेझ्युमे अपडेट करुन घ्या! कॅनरा बॅंकेत नोकरी करण्याची मोठी संधी, दरमहा 1 लाख पगार
Canara Bank Recruitment 2024: कॅनरा बॅंकमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Oct 5, 2024, 01:54 PM ISTGovt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरी
DOT Recruitment 2024: या भरतीअंतर्ग एकूण 27 पदे भरली जाणार आहेत.
Sep 9, 2024, 01:37 PM ISTAadhaar मध्ये नोकरी आणि दीड लाखांच्यावर पगार, 'असा' करा अर्ज
UIDAI Recruitment 2024: आधारच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 15, 2024, 03:29 PM ISTPHOTO: वयाच्या पस्तिशीतही मिळेल सरकारी नोकरी! 'ही' क्षेत्र अजूनही तुमची वाट पाहतायत
Government Jobs After 35 age: वयाच्या पस्तिशीनंतरही सरकारी नोकरी मिळण्याच्या अनेक संधी असतात. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकता.
Jun 14, 2024, 02:24 PM ISTगृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी, दीड लाखापर्यंत मिळेल पगार
Home Ministry Job: सिनीअर रिसेप्शिन ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Jan 10, 2024, 11:21 AM IST