sarfaraz khan debut

टीम इंडियात पदार्पणासाठी सरफराज खानने केली ही गोष्ट, विश्वास ठेवणंही कठिण...मोठा खुलासा

Sarfaraz Khan : मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईकर सरफराज खानने टीम इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात सफराजने अर्धशतकी खेळी केली. या सामन्यानंतर सरफराज खानबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. 

Feb 19, 2024, 06:26 PM IST

सर्फराज खानची डेब्यूत झुंजार खेळी, फ्लाईंग किस देत पत्नीकडून कौतुक

Sarfaraz Khan Debut : राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व गाजवलं. कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने शतकी खेळी केली. पण सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला तो मुंबईकर सरफराज  खान.

 

Feb 15, 2024, 07:20 PM IST

इंग्रजांसमोर रवींद्र जडेजाची तलवारबाजी, राजकोट कसोटीत सलग दुसरं शतक

Ravindra Jadeja Century : भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने राजकोट कसोटीच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक ठोकत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारुन दिली. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट मैदानावरचं जडेजाचं हे सलग दुसरं शतक ठरलं आहे.

Feb 15, 2024, 05:28 PM IST

218 दिवसांनंतर रोहित शर्माचं शतक, धोनी, गांगुलीला टाकलं मागे... अनेक रेकॉर्ड्स नावावर

Team India : राजकोट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकत शतकांचा दुष्काळही संपवला. या शतकाबरोबरच त्याने अनेक रेकॉर्ड्स नावावर केले आहेत. 

Feb 15, 2024, 04:43 PM IST

सरफराज खानच्या टेस्ट डेब्यूच्या बातमीवर वडील भावूक, बाप-लेकाचं नातं का असतं खास?

Sarfaraz Khan Father Bond : मुंबईचा जबरदस्त फलंदाज असलेला सरफराज खानला भारतीय संघाची डेब्यू कॅप मिळाली आहे. इंग्लड विरोधातील राजकोट टेस्ट सामन्यात सरफराज भारतीय प्लेइंग इलेवनमध्ये सहभागी होणार आहे. सरफराजच्या वडिलांसाठी हा क्षण अतिशय खास होता. बाप-लेकाचं नातं कायमच खास असतं. कणखर वाटलेला बाप जेव्हा रडतो... 

Feb 15, 2024, 03:10 PM IST

IND vs ENG 3rd Test : सरफराजनं Team India सोबत मैदान गाठताच त्याच्या वडिलांना अश्रू अनावर

IND vs ENG 3rd Test : सरफराज खाननं अखेर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं असून, त्याचं संघाकडूनही स्वागत करण्यात आलं. पाहा तोच क्षण... 

Feb 15, 2024, 10:17 AM IST

राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. 

Feb 13, 2024, 03:18 PM IST

IND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!

Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.

Jan 31, 2024, 07:58 PM IST