sapna choudhary

ओळखलंत का? सपना चौधरीचा जबरदस्त मेकओव्हर

सपना चौधरीचा मेकओव्हर 

Jul 13, 2018, 09:02 AM IST

वेस्टर्न अटायरमध्ये सपना चौधरीचं बोल्ड फोटोशूट

अल्पावधीतच लोकप्रिय झालेली सपना चौधरी ही हरियाणाची स्टार आहे. बिगबॉसने या सपना चौधरीला सुपरस्टार बनवलं आहे. बिगबॉसमधून बाहेर येताच सपनाने काही सिनेमे साइन केले आहेत. तसेच आता ती डान्स शो देखील करत आहे.

Jul 1, 2018, 03:00 PM IST

क्रिस गेलचा सपना चौधरीच्या गाण्यावर धमाकेदार डान्स

हरियाणाची लोकप्रिय स्टेज डान्सर सपना चौधरीने आता क्रिस गेलची देखील विकेट घेतली आहे. सपना चौधरीचं 'तेरी आंख्या का यो काजल' हे गाणं सध्या अगदी लहानांपासून मोठ्यांच्या तोडांवर आहे. या गाण्याने सपना चौधरीला लोकप्रियता मिळवून दिली. मात्र आता हीची जादू IPL क्रिकेटर्समध्ये देखील पाहायला मिळत आहे. 

Apr 24, 2018, 08:34 AM IST

VIDEO : 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यावर अभय देओलने केली धमाल

हरियाणातील लोकप्रिय डान्स सपना चौधरी आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभय देओलचा सिनेमा ''नानू की जानू" मध्ये सपना चौधरी आयटम साँग करणार असून हे गाणं मंगळवारी रिलीज झालं आहे. हे गाणं लग्न समारंभात चित्रित करण्यात आलं असून सपना चौधरी ठुमके लगावत आहे. 

Apr 4, 2018, 07:49 AM IST

बिग बॉस ११ : बाहेर पडलेल्या सपनाला बॉलिवूडमधून ऑफर

बिग बॉसच्या अकराव्या सिझनमधून नुकतीच बाहेर पडलेली सपना चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि 

Nov 27, 2017, 08:29 PM IST

बिग बॉस ११ : 'हे' ३ सदस्य असणार फायनलिस्ट

टीव्हीमधील सर्वात वादग्रस्त आणि चर्चेत असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'. 

Nov 27, 2017, 03:05 PM IST

प्रसिद्ध डान्सर आणि गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

 एक प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने रविवारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सपनाला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गायिका सपना हा मागील काही दिवसांपासून एका गाण्यामुळे वादात सापडली होती आणि गुडगाव पोलीस स्थानकामध्ये तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली गेली होती. 

Sep 5, 2016, 07:32 PM IST