santosh parab attack case

नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत ऑनलाइन बाजू मांडणार आहेत. जिल्हा न्यायाधीश हांडे कोर्टात सुनावणी सुरु आहे. 

Feb 5, 2022, 03:40 PM IST

BREAKING : भाजप आमदार नितेश राणे यांची आजची रात्रही कोठडीतच

भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत

Feb 4, 2022, 06:06 PM IST

नितेश राणे यांना अटक होणार की नाही? काय म्हणाले वकील

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार

Feb 1, 2022, 04:17 PM IST

मोठी बातमी । भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण

 Nitesh Rane Case : सर्वोच्च न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज ते जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत.  

Jan 28, 2022, 01:58 PM IST

Nitesh Rane case : नितेश राणे जामीनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

 Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर  आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, जामीन अर्जावर दिलासा मिळालेला नाही. रेग्युलर कोर्टात जाऊन जामीन मागावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.  

Jan 27, 2022, 01:04 PM IST

Santosh Parab attack case : नितेश राणे यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना जामीन अर्जावर उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

Jan 25, 2022, 03:16 PM IST

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा दिलासा

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. आयाआधीही त्यांना अटक करण्याबाबत दिलासा मिळाला होता.  

Jan 7, 2022, 12:57 PM IST

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटक कारवाईबाबत मोठी अपडेट

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, नितेश राणे अटकेच्या भीतीने अज्ञातस्थळी आहेत. 

Jan 4, 2022, 12:49 PM IST

मुंबईत बॅनर : 'भाजप आमदार नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला कोंबडी बक्षीस'

BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर (Banner) लावण्यात आले आहे.  

Dec 31, 2021, 07:51 AM IST