sanskruti balgude

मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट

तच फोटोशूट करत असतात. यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असतात. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचं बोल्ड फोटोशूट केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे. संसकृती बालगुडे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी संस्कृती नेहमीच तिचे फोटो आणि व्हीडीओ शेअर करत असते. नुकतेच संस्कृतीने एक नवंकोर फोटोशूट केलं आहे. जे सोशल मीडियावर सध्या चांगलंच चर्चेत आहे. 

Jan 12, 2024, 07:59 PM IST

'काळे धंदे'नंतर पुन्हा एकदा संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे एकत्र

अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. 

Dec 21, 2023, 04:31 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केले 15 वर्षे जुने फोटो; तुम्ही ओळखलं का?

 सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा १५ वर्ष जूना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत अभिनेत्री 'भरत नाट्यम'च्या वेशात दिसत आहेत. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aug 25, 2023, 04:26 PM IST
Cheers With Marathi Actress Sanskruti Balgude 31St Oct 2020. PT20M18S

चिअर्स | अभिनेत्री संस्कृती बालगुडे | 31 ऑगस्ट 2020

Cheers With Marathi Actress Sanskruti Balgude 31St Oct 2020.

Oct 31, 2020, 04:10 PM IST

VIDEO : अन् त्याने संस्कृतीला विचारलं, 'बेखबर कशी तू'

पाहा या दोघांचा रोमॅन्टीक अंदाज 

Nov 19, 2018, 03:38 PM IST

एक फसलेला प्रयोग 'एफ यू'

आज बॉक्स ऑफिसवर महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफ यू' हा सिनेमा रिलीज झालाय. आकाश ठोसर, सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, संकृती बालगुडे आदी लाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. कसा आहे हा सिनेमा.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी.. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का. टाकूया एक नजर

Jun 2, 2017, 04:54 PM IST

मराठी पाऊल पडते एकजुटीने पुढे!

‘FU’ आणि मुरांबा हे दोन मराठी चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहेत. यानिमित्त दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी म्हणजेच महेश मांजरेकर आणि नितीन वैद्य यांनी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 

May 31, 2017, 05:54 PM IST

संस्कृती बालगुडेकडून आकाश ठोसरचा व्हिडीओ शेअर

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'फु' या चित्रपटात त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे आणि माधुरी देसाई यांच्या भूमिका आहेत.

Aug 8, 2016, 11:45 PM IST

सैराटमधल्या परश्याला मिळाली नवी आर्ची

आकाश ठोसर आता आगामी एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात झळकणार

Jul 4, 2016, 05:25 PM IST

व्हिडिओ : परश्या अन् संस्कृतीचा डबस्मॅश होतोय व्हायरल!

सगळ्यांचाच लाडका परश्या उर्फ आकाश ठोसर याला महेश मांजरेकरांच्या एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात  बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल संस्कृती बालगुडेच्या अपोझिट कास्ट करण्यात आले आहे

Jun 30, 2016, 10:01 PM IST