संजय कपूरच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
कपूर कुटुंबातील आणखी एका सदस्याने बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर नंतर तिची चूलत बहिण शनायाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
Feb 19, 2019, 06:20 PM ISTकरिश्मा - संदीपच्या लग्नाची तारीख ठरली?
करिश्मा आणि संदीपच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत
Jul 25, 2018, 11:53 AM ISTअर्जून कपूरच्या लग्नाबाबत संजय कपूर म्हणाले....
कपूर कुटुंबामध्ये नुकतेच सोनम कपूरचे लग्न पडले आहे.
Jun 12, 2018, 12:28 PM ISTसोनम कपूरच्या लग्न तयारीच्या उत्साहात संजय कपूरचा रस्त्यावर भांगडा
सोनम कपूरच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. 8 मे रोजी सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबद्ध होणार आहे. बॉलिवूडसह कपूर कुटुंबीय सोनमच्या लग्नाच्या तयारीला लागले आहे.
May 5, 2018, 06:07 PM ISTसंजय कपूरवर का भडकले श्रीदेवीचे चाहते?
श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूळ अवस्थेत आहे.
Feb 26, 2018, 09:09 PM ISTश्रीदेवींच्या निधनावर संजय कपूर यांचा खुलासा
दुबईमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं.
Feb 25, 2018, 07:28 PM ISTघटस्फोटानंतर वडिलांसोबत दिसले करिश्मा कपूरची मुलं
पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा कपूर मुलगी आणि मुलाची जबाबदारी सांभाळत आहे. पण नेहमी ही मुलं आपल्या वडिलांना भेटण्यासाठी येतात.
Jan 19, 2018, 11:14 AM ISTकरिश्मा कपूर पुन्हा लग्न करणार?
गेल्या कित्येक वर्षांपासून करिश्मा कपूर चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे.
Nov 8, 2017, 10:44 PM ISTसंजयच्या वडिलांचं मुंबईतलं घर करिश्माच्या नावावर
अखेर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद मिटलाय. काही अटींसहीत दोघांनी सहसमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय अखेर घेतलाय.
Apr 8, 2016, 04:45 PM ISTकरिश्माच्या घटस्फोटावर बोलली करिना
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.
Mar 13, 2016, 10:32 PM ISTसंजय-करिश्माचं नातं मारहाणीपर्यंत येऊन पोहचलं होतं?
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं विवाहाचं गोड नातं आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे... केवळ कायदेशीररित्या दोघे विभक्त होणं बाकी असलं तरी या दोघांची मनं मात्र एकमेकांबाबतीत इतकी कलुषित झालीत की त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झाडल्यात.
Mar 1, 2016, 05:55 PM ISTकरिश्माने पैशासाठी माझ्याशी लग्न केले : संजय कपूर
बॉलिवूडमधील अभिनेत्री करिश्मा कपूर हिने माझ्याशी लग्न करताना पैशाचा विचार केला. करिश्माने पैशासाठीच माझ्याशी लग्न केले, असा आरोप संजय कपूरने केलाय.
Jan 15, 2016, 12:13 PM ISTसोनाक्षीची काळजी घेतात माझे बाबा: अर्जुन कपूर
‘तेवर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत काम करणारा अभिनेता अर्जुन कपूरनं सांगितलं की, त्याचे वडील फिल्म निर्माता बोनी कपूर सोनाक्षीची खूप काळजी घेतात आणि आपल्या मुलीसारखं तिच्यासोबत वागतात.
Jan 1, 2015, 11:48 AM IST