sanjay bhansali

आणखीन एका 'स्टार' अपत्याला भन्साळी करणार लॉन्च

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.... आणि याची जबाबदारी आपल्या शीरावर घेतलीय नन अनदर दॅन... संजय भन्साळी यांनी... 

Dec 31, 2015, 02:55 PM IST

‘रामलीला’तल्या ‘तत्तड तत्तड’वर रणवीर थिरकला!

निर्माता निर्देशक संजय भन्साळींचे चित्रपट हे ‘लार्जर दॅन लाईफ’ असतात. त्यांच्या चित्रपटांचे सेट्स नितांत सुंदर, वास्तवाच्या जवळ जाणारे आणि महागडे असतात म्हणूनच त्यांना आघाडीचे चित्रपट निर्माता म्हटलं जातं.
संजय भन्साळींचा आगामी प्रदर्शित होणारा ‘रामलीला’ हा चित्रपटही याच श्रेणीतील.

Sep 25, 2013, 02:50 PM IST