sanjana ganesan

Jasprit Bumrah: सामना पहायला पोहोचला ज्युनियर बुमराह; कॅमेरानं टीपलेली अचूक झलक पहिल्यांदाच जगासमोर

SRH vs MI: कॅमेऱ्याची नजर संजना गणेशनवर पडताच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ संजनाच नाही तर तिचा मुलगा अंगद बुमराहही मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचला होता. 

May 7, 2024, 08:09 AM IST

Sanjana Ganesan: भाभी मोटी लग रही हैं...; चाहत्याच्या कमेंटवर संतापली संजना, दिलं सडेतोड उत्तर

Sanjana Ganesan: जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah ) त्याची पत्नी संजय गणेशनसोबत ( Sanjana Ganesan ) एक व्हिडीओ शेअर केलाय. यावेळी संजना जाड झालीये, असं चाहत्यांनी तिला ट्रोल केलंय. मात्र यावेळी संजनाने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Feb 13, 2024, 11:56 AM IST

संजना गणेशनचा पगार किती माहित आहे? कमाईच्याबाबतीत पती बुमराहला देते टक्कर

Sanjana Ganeshan : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नुकताच बाबा बनला. एशिया कप मध्येच सोडून बुमराह श्रीलंकेहून भारतात परतला होता. त्याच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. यानिमित्ताने पुन्हा एकदा बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) हिची चर्चा होतेय पाहा कोण आहे ती?

Sep 5, 2023, 08:33 PM IST

'त्याला देशाबद्दल काहीच वाटत नाही'; मुलाच्या जन्मावरुन बुमराहवर सडकून टीका; धोनीचं मात्र कौतुक

Fans Slam Jasprit Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुलगा झाल्याची बातमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली असून त्याची पत्नी संजनानेही सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

Sep 5, 2023, 07:55 AM IST

सॉफ्टवेअर इंजिनिअर होती बुमराहची पत्नी, संजनाबद्दल जाणून घ्या

बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या दाम्पत्याने आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशिया कप सोडून जसप्रीत बुमराह का माघारी गेला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. तर जाणुन घ्या संजना गणेशन नक्की कोण आहे.

Sep 4, 2023, 04:38 PM IST

बुमराह मुंबईत परतला अन् दुसऱ्याच दिवशी पत्नीने दिला मुलाला जन्म! मुलाचं नाव...

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: आशिया चषक मालिका अर्ध्यात सोडून बुमराह अचानक का परतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. बीसीसीआयकडूनही 'खासगी कारणासाठी' बुमराह परतला आहे, एवढीच माहिती देण्यात आली. 

Sep 4, 2023, 10:37 AM IST

बायकोसाठी बुमराहने अर्ध्यात सोडली Asia Cup स्पर्धा? समोर आलं खरं कारण

Asia Cup 2023 Jasprit Bumrah Return Home: आशिया चषक स्पर्धेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आज होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असतानाच रविवारी भारताला एक मोठा धक्का बसला. भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मुंबईतील घरी परतला. मात्र बुमराह अचानक येण्यामागे त्याची पत्नी कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय...

Sep 4, 2023, 09:15 AM IST

IPL 2023: आईपीएलमध्ये दिसणार 'या' महिला अँकर, सौंदर्याच्याबाबतीत अभिनेत्रींना देतात टक्कर

IPL 2023 : मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत चालणाऱ्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. यंदा खुमासदार कॉमेंट्रीला सौंदर्याचीही (IPL Host Female) जोड मिळणार आहे.

Mar 29, 2023, 06:34 PM IST

Jasprit Bumrah ची पत्नी लवकरच देणार गोड बातमी? Sanjana Ganesan फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

या लीगमध्ये बुमराह त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिचा एक फोटो व्हायरल होतोय. दरम्यान हा फोटो पाहून असा दावा केला जातोय की, लवकर हे जोडपं आई बाबा होणार आहे. 

Mar 4, 2023, 09:26 PM IST

पत्नीच्या आठवणीत बुमराह भावुक, फोटो शेअर करत म्हणाला, 'प्लीज....'

बायो-बबलमध्ये जसप्रीत बुमराहवर एकट्यानं राहण्याची वेळ, पत्नीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाल... 'प्लीज....'

Mar 23, 2022, 09:15 AM IST

IPL मध्ये 'या' सुंदर महिला अँकरचं कमबॅक; 2 वर्षांपासून होती ऑफ स्क्रिन

 जवळपास 2 वर्षांनी ही महिला आयपीएलचं अँकरींग करताना दिसणार आहे.

Mar 22, 2022, 08:03 AM IST

भारतीय खेळाडूंच्या पत्नी शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर; कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर

भारतीय संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली याची पत्नी, अनुष्का शर्मा हिनं कला क्षेत्रातून पदवी शिक्षण घेतलं आहे 

Oct 26, 2021, 12:44 PM IST

Jasprit Bumrah चं मुंबईत आलिशान घर, पाहा Inside Photos

बुमराहचं आलिशान घर 

Sep 27, 2021, 08:35 AM IST

Birthday Special: बुमरानं रोमँटिक फोटो शेअर करत पत्नी संजनाला दिल्या शुभेच्छा

 भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स संघातील स्टार बॉलर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा आज वाढदिवस आहे.

May 6, 2021, 03:01 PM IST