sangli

सांगलीत आढळल्या इंग्लंडच्या जळालेल्या नोटा

 

सांगली :  सांगली शहरातील कत्तलखाना परिसरात इंग्लंड देशाच्या पन्नास पौंडच्या शेकडो नोटा जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र जप्त केलेल्या नोटा ह्या परदेशी नोटाच आहेत काय ? याची तपासनी सुरु आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे यानी दिली आहे.

Jul 26, 2015, 09:19 PM IST

सांगलीत जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान जागर परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्यावर टीका केली. त्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घातला. यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

Jul 20, 2015, 11:34 AM IST

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

Jul 3, 2015, 09:48 PM IST

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा गाव... इथल्या नागपंचमीच्या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

Jul 3, 2015, 07:44 PM IST

सांगलीत उघड्यावर भरते अंगणवाडी

एकीकडे राज्यात अंगणवाडीतील चिक्कीचा कोट्यवधीचा घोटाळा सध्या चर्चेत आहे, मात्र दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीमध्ये ' आभाळाच्या छताखाली अंगणवाडीचा वर्ग' आहे. 

Jun 27, 2015, 11:27 PM IST