खरंच छापले होते का सलमानसोबतच्या लग्नाच्या पत्रिका? उत्तर देत संगीता बिजलानी म्हणाली...
Sangeeta Bijlani on her Wedding Card : संगीता बिजलानीनं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं या सगळ्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 29, 2024, 01:28 PM ISTबाबोss! 63 व्या वर्षी डीपनेक गाऊनमध्ये संगीता बिजलानीचा Bold Look
बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खरंतर संगीता बिजलानीनं नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संगीता बिजलानीच्या ग्लॅमरस अंदाज पाहून सगळ्यांच्या नजरा या वळल्या आहेत. संगीताचं वय हे खरं तर चर्चेत आलं आहे. संगीताच वय हे 63 आहे. यावर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे.
Aug 28, 2023, 01:44 PM IST