sangali news

Loksabha : सांगलीत दोस्तीत कुस्ती...! चंद्रहार पाटलांविरोधात विशाल पाटलांनी ठोकला शड्डू

Sangali Loksabha : सांगलीमध्ये महाविकास आघाडीतली धुसफूस आता बंडखोरीपर्यंत पोहचलीय. विशाल पाटलांनी (Chandrahar Patil vs Vishal Patil) बंडाचा झेंडा हाती घेतलाय. सांगलीवरून आघाडीत कशी बिघाडी सुरूय, पाहूयात रिपोर्ट

Apr 15, 2024, 07:33 PM IST

राजकारणात जादूटोणा; ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार

राजकारणात जादूटोण्याचा प्रकार घडला आहे. सांगलीत ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार घडला आहे. 

Feb 8, 2024, 07:28 PM IST

शाळेत पालकांना पाहताक्षणी तिनं दुसऱ्या मजल्यावरून घेतली उडी, आता आई-वडिलांना एकच प्रश्न!

Sangali Crime News Today: सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पालकांच्यासमोरच शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. 

 

Jan 3, 2024, 11:55 AM IST

सांगलीत अघोरी प्रकार, घोड्यांचे गुप्तांग तारांनी शिवले, कारण ऐकून अंगावर काटा येईल

Sangli Crime: घोड्यांच्याबाबतीत सांगलीमध्ये अघोरी प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Aug 24, 2023, 11:34 AM IST

Video : नादखुळा! कृष्णा तीरावर उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांचा थरार

वाहने सरळ दिशेने धावतात. सांगलीत मात्र, उलट्या दिशेने अर्थात रिव्हर्स दिशेने धावणाऱ्या रिक्षा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. 

Jan 24, 2023, 07:17 PM IST

Sangli News: नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! पठ्ठ्याने आलिशान मोटारीतून विकली भाजी; Video तुफान व्हायरल

Viral Video: शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच.

Dec 5, 2022, 11:22 PM IST

सांगलीतल्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचं गुढ उकलंल,पोलीस तपासात झाला हत्येचा उलगडा

म्हैसाळ इथं एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना  घडली होती. 

Jul 2, 2022, 07:29 PM IST

सगळं काही पिवळं पिवळं, हळदीच्या प्रसारासाठी हे शहर होणार 'यलो सिटी'

प्रत्येक शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असतो. शहराची ती ओळख असते. हा वारसा जतन करणे गरजेचे असते. हा वारसा जतन व्हावा, ही ओळख कायम राहावी यासाठी 'पिंक सिटी'च्या धर्तीवर आता 'यलो सिटी'ची संकल्पना पुढे आली आहे.

May 22, 2022, 04:28 PM IST

अजितदादांची अशीही मिश्किली, म्हणाले.. आता मास्क.. नंतर कपडे ...

कोरोनाची सुरुवात झाल्यापासून मी मास्क घालतोय. आता कोरोनाच धोका कमी झाला असला तरी आपली काळजी आपणच घ्यायची आहे असं आरोग्यमंत्री सांगतात.

May 15, 2022, 12:32 PM IST