Xiaomi 13 Ultra : फोन आहे की DSLR कॅमेरा? सॅमसंगच्या Galaxy S23 Ultra ला टक्कर देणार Xiaomi 13 Ultra
Xiaomi 13 Ultra : Xiaomi 13 Ultra फोन हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होणार आहे. 18 एप्रिल रोजी चिनी बाजार हा फोन लाँच होणार आहे. शोओमीने या फोनचे फोटो शेअर केले आहेत. Xiaomi 12S Ultra या फोनचे Xiaomi 13 Ultra हे अपडेट व्हर्जन आहे.
Apr 16, 2023, 05:34 PM ISTSamsung Offer: अर्ध्या किंमतीत मिळतोय Samsung चा Foldable फोन; Galaxy Watch 4 वरही 50 टक्के सूट
Samsung Galaxy Z Fold 3 Galaxy Watch 4 Combo Deal: फोल्डेबल फोन आणि स्मार्ट वॉच एकाच डीलमध्ये उपलब्ध असून दोन्ही प्रोडक्टवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळत आहे.
Mar 1, 2023, 10:00 PM ISTSamsung चं भन्नाट फिचर, आता फोनवर बोलण्याची गरजच नाही; तुमचा Smartphone च तुमच्या आवाजात देणार उत्तर
Samsung Calling Features: सॅमसंग (Samsung) आपल्या ग्राहकांसाठी असे अनेक फिचर्स (Features) देण्याचा प्रयत्न करत असतं, जे इतर दुसऱ्या Android फोनमध्ये मिळणार नाहीत. असंच एक Bixby Voice Assistant फिचर आहे. तसं तर Android फोनमध्ये Google Voice Assistant उपलब्ध आहे. पण सॅमसंग आपला वेगळा Voice Assistant देतो. हा Voice Assistant तुमच्यासाठी फोनवरही बोलू शकतो.
Feb 23, 2023, 04:55 PM IST
Smartphone चाहत्यांसाठी खूशखबर! Samsung ची 5G स्मार्टफोनवर भरघोस सूट, तब्बल 15 हजारांनी स्वस्त केला फोन
Samsung Galaxy S22 Price Cut: सॅमसंगने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S22 च्या किंमतीत मोठी घट केली आहे.आता हा स्मार्टफोन जवळपास 15 हजारांनी स्वस्त झाला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 19 हजारांपर्यंत खरेदी करु शकता. Galaxy S23 सीरिज लाँच होताच ही घट करण्यात आली आहे. जाणून घ्या सर्व माहिती
Feb 3, 2023, 11:37 AM ISTकाय सांगता! Samsung देणार 'या' प्रोडक्टवर 20 वर्षांची वॉरंटी, होणार फायदेच फायदे...
सॅमसंग (Samsung) ही भारतात त्यांच्या अनेक प्रोडक्टस वर 20 वर्षांची वॉरंटी ( Product Saver 20 Years Warranty) देणार असल्याचं सांगितलं आहे. ग्राहकांना अनेक वर्षांपर्यंतच्या वॉरंटी देण्यासाठी सॅमसंग कंपनी (samsung company) आता पाऊल उचलत आहे.
Dec 3, 2022, 01:04 AM ISTNokia ने 'या' आघाडीच्या कंपनीचे वाढवले टेन्शन; तगड्या बॅटरीसह जबरदस्त 5G फोन, पाहा फीचर्स
Nokia 5G Smartphone : नोकिया आता 5G त टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. Samsung-Vivo यांचे टेन्शन Nokia च्या या 5G Smartphone वाढवले आहे. मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा या नव्या फोनमध्ये असणार आहे.
Nov 9, 2022, 12:44 PM ISTRealme Festive Days Sale मध्ये खरेदी करा आणि मिळवा भरगच्च सूट
Realme ने नुकतीचं Festive Days Sale ची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये प्रत्येक रियलमी प्रोडक्ट्सच्या खरेदीवर सूट मिळणार आहे.
Sep 7, 2022, 11:41 PM ISTSamsung ने लॉंच केलेल्या 'या' दमदार स्मार्टफोनची फिचर्स आणि किंमत जाणून घ्या...
धमाकेदार फीचर्स असलेला आणि तगडी बॅटरी असलेला सॅमसंग कंपनीचा नवा स्मार्टफोन सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
Sep 1, 2022, 02:08 PM ISTतुमच्याही स्मार्टफोनमध्ये मिळणार नवा अँड्रॉईड OS, पण केव्हा? जाणून घ्या
तुमच्या स्मार्टफोनमध्येही आता Android 13 हे नवं अँड्रॉईड अपडेट मिळणार आहे. Android 13 चं नवं अपडेट कोणत्या स्मार्टफोनमध्ये आणि केव्हा मिळेल याबद्दल जाणून घ्या...
Aug 16, 2022, 05:53 PM ISTAirtel 5G : Nokia सह या स्मार्टफोनमध्ये कंपनी देणार 5G सेवा
Airtel ने अलीकडेच भारतात 5G सेवा लॉन्च करणार असल्याची घोषणा केलीये. पाहा कोणत्या स्मार्टफोन ब्रँड 5G सेवा ऑफर करणार आहेत.
Aug 15, 2022, 09:17 PM ISTनवीन मोबाइल घ्यायचा विचार करताय ..ही बातमी अवश्य वाचा.. इतक्या स्वस्तात कुठेच मिळणार नाही स्मार्टफोन
हा फोन 34,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांना उपलब्ध आहे
Jul 23, 2022, 01:33 PM ISTसॅमसंगचा Fold- Flip स्मार्टफोन लवकरच येतोय, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग पुन्हा आपल्या युजर्ससाठी नवीन Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे.
Jul 20, 2022, 06:10 PM ISTSamsung A73 5G Review: सॅमसंगच्या वॉटरप्रूफ स्मार्टफोनबद्दल जाणून घ्या? काय आहेत फायदे आणि तोटे
सॅमसंगने नुकताच नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे.
Jul 17, 2022, 03:14 PM ISTSamsung लॉंच करतोय सर्वांत स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मोबाईल विश्वात दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात.
Jun 18, 2022, 04:19 PM ISTसॅमसंगचा दही सेट करणारा रेफ्रिजरेटर; जाणून घ्या आणखी काही जबरदस्त वैशिष्ट्ये
सॅमसंगने लोकप्रिय कर्ड मेस्ट्रो आणि डिजी टच कूल रेफ्रिजरेटर्सची नवीन 2022 आवृत्ती लाँच करण्याची घोषणा केली आहे.
Jun 16, 2022, 02:17 PM IST