ही संधी सोडू नका!

खरेदीसाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता.

Apple च्या उत्पादनांवर सूट

तुम्हाला अॅपलचे (Apple) कोणतेही उत्पादन घ्यायचे असेल, तर 'अ‍ॅपल डेज सेल'चा लाभ घ्या. ही ऑफर 10 मेपर्यंत असणार आहे.

50 ते 80% पर्यंत सूट

टीव्ही आणि इतर उपकरणांवर 75% सूट आणि कपड्यांवर 50 ते 80% सूट मिळेल.

80% पर्यंत सूट

तुम्हाला स्मार्टवॉच, लॅपटॉप इत्यादींवर 80% पर्यंत सूट मिळेल.

Flipkart वर बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्टवर 'बिग सेव्हिंग डे' सेल झाल आहे.

60% पर्यंत सूट

तुम्हाला सेल अंतर्गत टीव्ही आणि फ्रीजवर 60% पर्यंत सूट मिळेल. सेल अंतर्गत, ICICI आणि Kotak Mahindra च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 10% सूट दिली जाईल.

स्वस्तात स्मार्टफोन!

तुम्हाला 5 हजार किमतीत स्मार्टफोनही मिळतील.

99 रुपयांपासून सेल

तुम्ही Amazon वरून 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकाल.

एक्सचेंज ऑफर?

तुम्ही एक्सचेंज ऑफरद्वारे एखादी वस्तूदेखील खरेदी केल्यास, तुम्ही स्वस्त दरात नवीन वस्तू घरी नेऊ शकता.

जबरदस्त Summer Sale!

स्मार्टफोन (Smartphone)पासून होम अप्लायन्सेसपर्यंत अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. तुम्हाला बँक (Bank) ऑफरचाही लाभ मिळेल.

VIEW ALL

Read Next Story