samsung galaxy

Samsung चे फोन मिळणं बंद होणार? कंपनीसमोर मोठं संकट, आता पुढे काय?

Samsung News : तुम्ही सॅमसंगचा फोन वापरताय किंवा सॅमसंगचा नवा फोन घ्यायचा विचार करताय? कंपनी सध्या कोणत्या अडचणीचा सामना करतेय माहितीये? 

 

Jul 2, 2024, 10:59 AM IST

3 दिवसात 250000 फोन बुक! 'या' Made In India फोनवर ग्राहकांच्या उड्या; जाणून घ्या किंमत

Huge Response To Made In India Phone: या फोनची प्री बुकींग सुरु झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की कंपनीलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या फोनचे एकूण 3 व्हेरिएंट कंपनीने बाजारात लॉन्च केले आहेत.

Jan 23, 2024, 12:10 PM IST

Amazon Summer Sale 2023: 50MP कॅमेरा, दमदार बॅटरी अन्... 13 हजारांहून कमी किंमतीत मिळतोय Samsung चा 5G फोन

Amazon Summer Sale 2023 Offer: 'अ‍ॅमेझॉन'च्या वेबसाईटवर सध्या समर ऑफर्सअंतर्गत अनेक गोष्टींवर घसघशीत सूट दिली जात आहे. आज म्हणजेच 11 मे हा अ‍ॅमेझॉनच्या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोनवर मोठी सवलत दिली जात असल्याने फोन फार कमी किंमतीत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सॅमसंगचा गॅलेक्सी एम 14 5G हा फोन अगदी स्वस्तात मिळतोय. जाणून घेऊयात या ऑफरसंदर्भात...

May 11, 2023, 10:10 AM IST

काय सांगता! Samsung देणार 'या' प्रोडक्टवर 20 वर्षांची वॉरंटी, होणार फायदेच फायदे...

सॅमसंग (Samsung) ही भारतात त्यांच्या अनेक प्रोडक्टस वर 20 वर्षांची वॉरंटी ( Product Saver 20 Years Warranty) देणार असल्याचं सांगितलं आहे. ग्राहकांना अनेक वर्षांपर्यंतच्या वॉरंटी देण्यासाठी सॅमसंग कंपनी (samsung company) आता पाऊल उचलत आहे.

Dec 3, 2022, 01:04 AM IST

Samsung वापरकर्त्यांना धक्का! इतके महिने 5G सेवा वापरता येणार नाही, कारण...

5G Network : सॅमसंग 5G वापरकर्त्यांना धक्का बसणार आहे. सॅमसंग वापरकर्ते सध्या 5G सेवा वापरू शकणार नाहीत. यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. एका रिपोर्टनुसार अॅपल आयफोन यूजर्सलाही यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. सॅमसंग वापरकर्त्यांना 5G सेवा किती काळ मिळेल ते जाणून घ्या. 

Oct 16, 2022, 12:49 PM IST

Amazon ने केली Great Indian Festival Sale ची घोषणा! 'या' बँका ही देणार कडक ऑफर

भारतात दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सूट मिळावी म्हणून अ‍ॅमेझॉनने Great Indian Festival Sale ची घोषणा केली.

Sep 7, 2022, 10:30 PM IST

Flipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची "हीच ती वेळ"

ज्याना खरेदी करायची असेल त्या प्रत्येकाने 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून शॉपिंगसाठी या जुलै महिन्याच्या 1, 2 आणि 3 तारखा लक्षात ठेवा.

Jul 1, 2022, 03:03 PM IST

सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत

 स्मार्टफोन खरेदीदारांसाठी हा मोठा पर्याय आहे. 

Jun 29, 2022, 10:39 PM IST

Samsung | फक्त 2000 रुपयांत करा सॅमसंग गॅलेक्सीची प्री बुकिंग; प्रतिस्पर्धी कंपन्यांना तगडी टक्कर

सॅमसंगच्या ग्राहकांना येणाऱ्या सॅमसंग गॅलक्सी फोनची प्री-बुकिंग करता येणार आहे.

Aug 7, 2021, 12:04 PM IST

Entertainer of the Year: नवा Galaxy M02 मोबाईल फोन, सोबत मोठी 5000 mAhची बॅटरी आणि मोठा 6.5चा डिस्प्ले

आठवणी साठवून ठेवण्यासाठी गॅलेक्सी M02 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात 13-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. फोनवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. ज्यात सोशल मीडियाची जाण असलेले आणि नेहमी सोशल मीडियावर ज्यांना पोस्ट अपडेट करायच्या असतात, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट फोन आहे.

Feb 22, 2021, 06:53 PM IST

SAMSUNG च्या फोल्डेबल स्मार्टफोनची प्रतिक्षा संपली, या तारखेला होणार लॉन्च?

सॅमसंगचा सर्वात वेगळा आणि जबरदस्त Samsung Galaxy S10  हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे.  

Feb 12, 2019, 08:12 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी 'एस' सिरीज लवकरच बाजारात

काय असेल किंमत आणि 'एस' सिरीजची वैशिष्ट्ये

Feb 10, 2019, 02:39 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी मिळतोय फ्री..फ्री..फ्री

13 हजाराचा स्मार्टफोन फ्री मिळतोय.

Oct 4, 2018, 09:34 AM IST

सॅमसंगचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगनं दोन नवे स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केले आहेत.

Sep 22, 2018, 10:16 PM IST

सॅमसंगचा दोन फ्रंड कॅमेरा असलेला पहिला मोबाईल लॉन्च....

सॅमसंग इंडियाने गॅलक्सी A8 प्लस हॅंडसेट भारतात लॉन्च केले आहे. 

Jan 10, 2018, 03:28 PM IST