samsung galaxy a52

सॅमसंगचे ३ नवे फोन लाँच, ३० हजारात मिळणार Galaxy सिरीजचे फोन

सॅमसंगने आपल्या Galaxy A सिरीज अंतर्गत ३ नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Samsung Galaxy A52, Galaxy A52 5G आणि Galaxy A72 लाँच झालेले आहेत. Galaxy A52 5G मध्ये 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. तर बाकी २ फोनमध्ये 90Hz चा डिस्प्ले आहे.

Mar 18, 2021, 04:06 PM IST