samsung combo deal

Samsung Offer: अर्ध्या किंमतीत मिळतोय Samsung चा Foldable फोन; Galaxy Watch 4 वरही 50 टक्के सूट

Samsung Galaxy Z Fold 3 Galaxy Watch 4 Combo Deal: फोल्डेबल फोन आणि स्मार्ट वॉच एकाच डीलमध्ये उपलब्ध असून दोन्ही प्रोडक्टवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळत आहे. 

Mar 1, 2023, 10:00 PM IST