sambhaji nagar

दानवेंची समजूत घालण्यात ठाकरेंना यश? बंद दाराआडच्या चर्चेनंतर खैरे म्हणाले, 'काही वाद..'

Loksabha Election 2024 Sambhaji Nagar UBT Candidate: चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन उद्धव ठाकरे गटामध्ये संभ्राम असून कोणालाही नाराज करणं उद्धव ठाकरेंना परवडणारं नाही.

Mar 20, 2024, 01:03 PM IST

राज्यात चाललंय तरी काय? छ. संभाजीनगरमध्ये घरात घुसून तरुणीचा विनयभंग; घटना कॅमेरात कैद

Sambhaji Nagar Crime News: मागील 5 दिवसांमध्ये चौथ्यांदा असा प्रकार घडला आहे की येथील स्थानिक गुंडांनी महिलांवर या ना त्या कारणाने हात टाकला आहे. या ठिकाणी महिला दहशतीमध्ये जगत असल्याचं स्थानिक सांगतात.

Feb 6, 2024, 01:06 PM IST
Sambhajinagar Ground Report Appels To Residents To Leave Area For Safety PT2M18S

VIDEO | संभाजीनगर-सि़डको चौक भगात गॅस टॅंकर गळती

Sambhajinagar Ground Report Appels To Residents To Leave Area For Safety

Feb 1, 2024, 03:00 PM IST
MP Imtiaj Jalil Agressive In Sambhaji Nagar PT1M1S

VIDEO | ठेवीदारांसाठी खासदार जलील आक्रमक

MP Imtiaj Jalil Agressive In Sambhaji Nagar

Jan 30, 2024, 06:45 PM IST

संभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक

संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.

Sep 16, 2023, 01:55 PM IST