sambhaji nagar crime news

रिक्षात बसताच सुरु व्हायचं 'बंटी बबली'चं नाटक; पोलिसांनाच फसवायला गेले तेव्हा...

Chhatrapati Sambhaji Nagar Crime :  छत्रपती संभाजी नगरात सुरु असलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांवर खोटे आरोप लावून त्यांना फसवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 14, 2023, 01:18 PM IST

मुलांना शिकवलं त्याचं हे फळ आहे... खंत व्यक्त करत हतबल बापाने स्वतःला संपवलं...

Chhatrapati Sambhaji Nagar : स्वतःला संपवण्यापूर्वी या व्यक्तीने कुटुंबाविषयी आणि त्याच्या मित्रपरिवाराविषयी फेसबुक पोस्टमध्ये भाष्य केले आहे. फेसबुक पोस्ट लिहून ही व्यक्ती शिवारात गेली होती आणि त्यानंतर परतलीच नाही.

Apr 11, 2023, 12:53 PM IST

Crime News : सात महिन्यांच्या गर्भवतीचा हुंड्यामुळे गेला जीव; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Sambhaji Nagar : कामावरुन परतल्यानंतर विवाहित महिला आपल्या खोलीत गेली होती त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. महिलेच्या पतीने संध्याकाळी दार उघडले असता त्याला या घटनेची माहिती मिळाली

Feb 5, 2023, 04:34 PM IST

संभाजीनगर हादरलं! डॉक्टर दाम्पत्याची एक चूक अन् गर्भपताचा धक्कादायक प्रकार उघड

राज्यभर गाजलेल्या बीडच्या परळी तालुक्यातील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणाची संभाजीनगरमध्ये पुनरावृत्ती झाल्याने खळबळ उडाली आहे

Feb 5, 2023, 09:32 AM IST

संभाजीनगर हादरलं, तरुणाने स्वत:ला पेटवलं मग तरुणीला जाळलं, नक्की काय झालं?

हे तरुण-तरुणी शहरातील शासकीय विज्ञान संस्थेत मध्ये पी एच डी करत होते.

Nov 21, 2022, 04:36 PM IST