samantha ruth prabhu ka video

paparazzi नी त्रास दिला तरी हसत राहिली Samantha, 'शाकुंतलम'च्या प्रेस कॉन्फरन्समधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ समोर

Samantha Ruth Prabhu Viral Video : समंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'शाकुंतलम' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता समंथाचा प्रमोशनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत समंथा पापाराझींना फ्लॅश बंद करण्यास सांगत होती तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. 

Apr 8, 2023, 04:46 PM IST