samantar webseries

Samantar Season 2 | 'समांतर 2' वेबसिरीजला सई ताम्हणकर देणार नवी दिशा ?

यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.
 

Jun 25, 2021, 05:09 PM IST