sam bahadur 0

एकाच अभिनेत्याला ऑफर झाले होते Animal आणि Sam Bahadur; मग का दिला नकार?

This star world have seen in Animal and Sam Bahadur : रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' चित्रपटात हे दोघं कलाकार नाही तर बॉलिवूडचा हा लोकप्रिय कलाकार दिसला असता. 

Dec 5, 2023, 05:44 PM IST

Sam Bahadur : 'खऱ्या हिरोची भूमिका....', विक्की कौशलची कलाकारी पाहून आनंद महिंद्रा भावूक!

Vicky Kaushal role in Sam Bahadur : महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत विकी कौशलचं कौतूक केलंय.

Dec 1, 2023, 09:49 PM IST

Sam Bahadur Twitter Review: 'सॅम मानेकशॉ' यांच्या भूमिकेत विकी कौशलनं जिंकली प्रेक्षकांची मने, आनंद महिंद्रा म्हणाले...

Sam Bahadur Twitter Review: विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या चित्रपटावर प्रेक्षकांची पहिली प्रतिक्रिया. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिला रिव्ह्यू

Dec 1, 2023, 01:19 PM IST

Video: सासूबाईंना पाहताच कतरिनाने केलेली ती कृती पाहून तुम्हाही म्हणाल 'बेस्ट सून'

Sam Bahadur Special Screening Viral Video: सॅम बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघांनीही हजेरी लावली. यावेळचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

Nov 30, 2023, 01:54 PM IST

इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी 'सॅम बहादुर'मध्ये फातिमा सना शेखने आकारले तब्बल इतके कोटी

'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' हे दोन बिग बजेट सिनेमा १ डिसेंबरला एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.  संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादुर' या सिनेमांमध्ये टक्कर होताना दिसणार आहे.  'सॅम बहादुर' या सिनेमात फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात फातिमा माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तुम्हाला आज आम्ही या अभिनेत्रीबद्दल असं काही सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हलाही आश्चर्य वाटेल.

Nov 29, 2023, 06:25 PM IST

'सॅम बहादूर' लवकरच येतोय पण त्याआधी OTT वर घरबसल्या पाहा हे 6 Biopics

6 Must Watch Biopics On OTT: 'सॅम बहादूर'ची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

Nov 28, 2023, 04:38 PM IST

Vicky Kaushal च्या 'या' सवयीने कतरिना हैराण, अभिनेता म्हणतोय,'संयम ठेवा'

विक्की कौशलने स्वतः खुलासा केला आहे की, कतरिना कैफला त्याच्याबाबत सर्वात मोठी तक्रार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने यावर काम करण्यासही सुरुवात केली आहे. 

Nov 28, 2023, 02:27 PM IST

'सॅम बहादुरमध्ये' विकी कौशल नाही तर मेघना गुलजारला पाहिजे होता 'हा' लोकप्रिय अभिनेता

Vicky Kaushal was not the first choice for Sam Bahadur : मेघना गुलजारला सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत विकी कौशल नाही तर हवा होता हा अभिनेता! जाणून घ्या कोण आहे आणि का तो दिसला नाही चित्रपटात?

Nov 26, 2023, 04:17 PM IST

हम रहें या ना रहें… अंगावर शहारे आणणारा Sam Bahadur चा ट्रेलर पाहिलात का?

विकी कौशलच्या आगामी 'सॅम बहादूर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांकडून या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Nov 7, 2023, 06:46 PM IST

'आप राजनिती संभालीये जीसकी...'; Sam Bahadur चा खणखणीत टिझर पाहिला का?

Sam Bahadur Teaser : 'सॅम बहादुर' या चित्रपटाचा दर्जेदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. विकी कौशलचा लूक आणि त्याचा अभिनयानं सगळ्यांच्या मनात छाप सोडली आहे. 

Oct 13, 2023, 01:39 PM IST

अभिनेत्री फातिमा शेखच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. 

Jul 8, 2022, 06:49 PM IST

आमिर खानच्या बहुचर्चित प्रेयसीशी विकी कौशलचं काय नातं?

या दोघांनीही सर्वांच्या नजरा वळवल्या. 

 

Dec 13, 2021, 01:05 PM IST