saloni daini

'गंगूबाई' म्हणून घराघरात पोहचलेल्या बालकलाकार Saloni Daini चे बिकीनी फोटोज व्हायरल

Saloni Daini Bikini Photos: सध्या सोशल मीडियावर सेलिब्रेटी हे चांगलेच लोकप्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांमध्येही त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीचे बिकीनी फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकेकाळी ही अभिनेत्री बालकलाकार म्हणून घराघरात पोहचली होती. 

Jun 19, 2023, 04:17 PM IST

कपिल आणि भारतीसोबत काम करणारी कॉमेडियन सलोनी आता अशी दिसते

स्टॅंडअप कॉमेडियन आणि बालकलाकार सलोनी डेनी छोट्या पडद्यावर 'गंगूबाई' नावाने प्रसिद्ध आहे. सर्वांना हसविणारी ही छोटी गुडीया आता कशी दिसते, याची अनेकांना उत्सुकता असेलच.

Jun 23, 2016, 02:51 PM IST