salman khan

सलमान खानच्या 'सुल्तान'ला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कार

अभिनेता सलमान खानचा 'सुल्तान' चित्रपट 2016 साली सुपरहीट ठरला होता.

Jan 22, 2018, 05:39 PM IST

सलमानची 'भाभी' होणार का? शिल्पानं दिलं हे उत्तर

बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेनं बाजी मारली.

Jan 18, 2018, 08:20 PM IST

... म्हणून सलमान खान 91 वर्षीय आजीबाई फॅनला न भेटताच निघाला

अभिनेता सलामान खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते  तासन तास आनंदाने वाट बघतात. असे अनेक प्रसंग जगभरात त्याच्या फॅन्सला आले आहेत. आबालवृद्धांमध्ये असणारे त्याचे हे फॅन फॉलोविंग नेहमीच वाढते आहे.  

Jan 14, 2018, 11:25 AM IST

सलमानने सांगितलं 'टाइगर जिंदा है'च्या हीट होण्याचं सिक्रेट

22 डिसेंबर 2017 ला रिलीज झालेल्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर अवघ्या काही दिवसांमध्येच धूमाकूळ घातला.

Jan 13, 2018, 08:36 AM IST

'बिग बॉस'चे आत्तापर्यंतचे विजेते

रिअॅलिटी शो विजेता प्रिन्स नरुला 

Jan 12, 2018, 12:12 PM IST

मुंबई | अभिनेता सलमान खानला धमकी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 08:30 PM IST

जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिलीय.

Jan 11, 2018, 07:56 PM IST

मुंबई । अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 06:38 PM IST

सलमानच्या घरातच 'बिग बॉस ११'च्या या स्पर्धकाचा मोठ्ठा फॅन...

बिग बॉसचा यंदाचा ११ वा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर आहे. 

Jan 11, 2018, 03:29 PM IST

रेस ३ च्या सेटवर हंगामा ; शूटींग रद्द

बॉलिवूडचा दबंग खान मंगळवारी आपल्या आगामी चित्रपट रेस ३ चे शूटींग करत होता.

Jan 11, 2018, 02:33 PM IST

सलमानच्या सायकल चालविण्यावर पोलिसांनी घातली बंदी

मुंबई पोलिसांनी सलमानला खुलेआम सायकल चालविण्याची परवानगी नाकारली आहे.

Jan 11, 2018, 02:26 PM IST

सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ ने कमाईचा हा रेकॉर्ड केला नावावर!

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाला रिलीज होऊन आता १६ दिवस झाले आहेत.

Jan 9, 2018, 10:46 AM IST

सलमानला भेटण्यासाठी पोहोचली अर्शी खान मात्र, सुरक्षारक्षाकाने म्हटलं Bye-Bye

नेहमीच चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन ११' मधून अर्शी खान बेघर झाली. बिग बॉसच्या घरात असताना अर्शी खान नेहमीच वादात राहीली. आता घरातून बाहेर आल्यानंतरही अर्शी पुन्हा चर्चेत आली आहे.

Jan 6, 2018, 09:36 PM IST

'या' गॅंगस्टरने सलमानला दिली जीवे मारण्याची धमकी!

त्याच्याबद्दलचा अपशब्द चाहत्यांना सहन होत नाही. तर सल्लूला चक्क जीवे मारण्याची धमकी... ?

Jan 5, 2018, 08:21 PM IST