salman khan young

Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे. 

Dec 27, 2022, 08:57 AM IST

#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी

#HappyBirthdaySalmanKhan सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये  एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं. 

Dec 27, 2022, 08:54 AM IST

Salman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला 'तो' दिवस; भरल्या घरात...

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही

Dec 27, 2022, 08:31 AM IST

Akshay Kumar च्या डोळ्यात पाणी पाहून Salman Khan का झाला भावूक? पाहिलात का Video

अक्षय कुमारच्या डोळ्यात पाणी पाहून सलमान खान का झाला भावूक? पाहिलात का Video

Dec 17, 2022, 11:54 AM IST