salman khan tiger 3

'टायगर 3' सिनेमा रिलीज होताच ब्रेक केले हे ८ मोठे रेकॉर्ड

'टायगर 3' मधून सलमान खान पुन्हा एकदा पडद्यावर परतला आहे. बऱ्याच मोठ्या गॅप नंतर दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. टायगर 3 ने पहिल्याच दिवशी 44 कोटींची कमाई केली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी सनी देओलच्या गदर 2 ला मागे टाकलं होतं, पण दुसऱ्या दिवशी भाईजानचा टायगर 3 गदर 2 च्या मागे पडला. 

Nov 14, 2023, 02:15 PM IST

विराट, रोहित नाही तर सलमान खानला आवडतो 'हा' क्रिकेटपटू!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या 'टायगर 3' च्या प्रमोशनसाठी आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला महामुकाबला पाहण्यासाठी थेट स्टार स्पोर्ट्स स्टूडिओमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्यानं त्याचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे याचा खुलासा केला आहे. 

Oct 14, 2023, 06:24 PM IST

तू 'टायगर 3' मध्ये दिसणार का? शाहरुख स्पष्टच म्हणाला, 'जेव्हा जेव्हा भाई...'

Shah Rukh Khan On Tiger 3: शाहरुख खानने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं सूचक विधान.

Sep 28, 2023, 01:05 PM IST

ऐश्वर्या नव्हे, तर 'या' अभिनेत्रीच्या लग्नानंतर सलमानला बसला होता मोठा धक्का!

Salman Khan :  सलमान खानला ऐश्वर्या नाही तर या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी कळताच बसला होता मोठा धक्का... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा...

Sep 16, 2023, 12:11 PM IST

जेव्हा सलमान खानने केला होता आत्महत्येचा विचार, उपचाराविषयी स्वतःच केलेला खुलासा!

Salman Khan :  सलमान खाननं स्वत: त्याच्या झालेल्या गंभीर आजारा विषयी सांगत, आत्महत्येच्या विचाराविषयी सांगितलं होतं...

Sep 15, 2023, 10:39 AM IST

सनी देओलनंतर बॉर्डर क्रॉस करत सलमान खान जाणार पाकिस्तानात? 'टायगर 3' चा प्लॉट लीक?

Salman Khan Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, त्यात 'टायगर 3' विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Aug 15, 2023, 04:55 PM IST

Aishwarya-Sangeeta नाही तर 'ही' अभिनेत्री होती Salman Khan ची पहिली गर्लफ्रेंड, Kiara Advani सोबत आहे खास नातं

Salman Khan Girlfriend : सलमान खान त्याचा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असतो. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत त्याच नाव जोडल्या गेलं होतं. संगीता बिजलानीपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्रीसोबत सल्लूच्या लग्नाची चर्चा रंगली. 

Jan 21, 2023, 01:17 PM IST

सलमानच्या आयुष्यात 'जुनं प्रेम' परतणार; निमित्तही खास आहे, पाहा

सलमान आणि शाहरुख हे 'पठान' आणि 'टायगर 3' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

Nov 9, 2022, 08:25 AM IST

सलमान खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी...

1999 पासून सलमान खानच्या चित्रपटांमध्ये तो बॉडी डबल म्हणून काम करत होता.

Sep 30, 2022, 07:03 PM IST