salman khan security

VIDEO : चाहता फुलांचा गुच्छ घेऊन येताच सलमानच्या बॉडीगार्ड्सनं दिला धक्का!

Salman Khan : सलमान खानच्या चाहत्यांसोबत त्याच्या बॉडीगार्डची चुकीची वागणूक. थेट चाहत्याला मारला धक्का, व्हिडीओ होतोय व्हायरल

Nov 23, 2023, 03:58 PM IST

भाईजानला मुंबईपेक्षा दुबई वाटते सुरक्षित, असं का म्हणाला Salman Khan?

Salman Khan News:  सलमानला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित (Dubai Safe compare Mumbai) वाटू लागलीये. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं जास्त सेफ आहे. मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचं मत सलमानने नोंदवलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याने फॅन्स नाराज असल्याचं पहायला मिळतंय.

May 1, 2023, 02:55 PM IST

Salman Khan Security : अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ

Salman Khan Security : धमकीनंतर अभिनेता सलमान (Salman Khan ) याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरकडून धमकी मिळाल्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.  

Nov 1, 2022, 01:38 PM IST

शार्पशूटरच्या निशाण्यावर होता सलमान खान, मात्र 'या' एका गोष्टीमुळे कट उधळला

आता या घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या हत्येचा  प्रयत्न झाला होता.

Jun 10, 2022, 05:16 PM IST

सिद्धू मोसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पंजाबी गायक सिद्धू मोसेवाला यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या झाल्यानंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

Jun 1, 2022, 09:02 PM IST

तुम्हाला माहितीये रोनित रॉयही आहे व्यवसायीक, सलमान,अक्षय,बीग बी आहेत त्याचे क्लाईंट

 बॉलिवूड स्टार्सचा साइड बिझनेस असणे खूप सामान्य आहे. स्टार्स नेहमी बॅकअप योजना घेऊन पुढे जातात. 

Oct 12, 2021, 07:17 PM IST