salman khan home firing

मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने तुरुंगात स्वत:ला संपवलं

Salman Khan Home Firing Acused End His Life: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी गुजरातमधून दोन आरोपींना अटक केली होती. त्यापैकीच एका आरोपीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.

May 1, 2024, 02:29 PM IST

सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर

Firing On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.

Apr 16, 2024, 07:24 AM IST

पहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशील

Salman khan House firing: गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर जफर सरेशलवाला तात्काळ सलमान खानला भेटायला गेला.

Apr 14, 2024, 02:53 PM IST

सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचं धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर! CM शिंदेंशी चर्चा

Salman Khan Home Firing CCTV Footage: मागील अनेक महिन्यांपासून सलमानला सातत्याने धमकावलं जात आहे. आता तर थेट त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्यानंतर फॉरेन्सिक्सच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Apr 14, 2024, 01:32 PM IST