सलमान हिट अँड रन प्रकरण, एक महिन्यासाठी सुनावणी पुढे
सलमान खान हिट एंड रन प्रकरणातल्या खटल्याचं कामकाज 25 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. कल्पेश वर्मा नावाच्या साक्षीदारानं पोलिसांना दिलेल्या जबाबाची प्रत गहाळ झाली आहे.
Jun 25, 2014, 05:08 PM ISTसलमान खान हिट एंड रन प्रकरणातल्या खटल्याचं कामकाज 25 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. कल्पेश वर्मा नावाच्या साक्षीदारानं पोलिसांना दिलेल्या जबाबाची प्रत गहाळ झाली आहे.
Jun 25, 2014, 05:08 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.