salman khan death threats

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी बातमी, धमकी देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस

Salman Khan Death Threat : अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. याचदरम्यान आता सलमान खान धमकीप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. 

May 9, 2023, 03:05 PM IST

सततच्या धमक्या पाहता Salman Khan चा मोठा निर्णय, कलाजगताच्या वळल्या नजरा

Salman Khan's New Bulletproof Car : सततच्या धमक्या पाहता बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं मोठा निर्णय घेतला आहे. तर सलमानच्या या निर्णयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय सलमाननं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तरुण कलाकार कशा प्रकारे त्यांच्या मानधनात वाढ करतात हे सांगितले होते. 

Apr 7, 2023, 12:22 PM IST

Salman Khan च्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी; जीवे मारण्याच्या धमकीनंतर...

सलमान सुरक्षिततेच्या व्यवस्थांमध्ये लक्ष घालू लागला. 

Aug 1, 2022, 10:50 AM IST