salman khan bollywood

रोल... कॅमेरा... अॅक्शन! म्हणताच चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर सलमानला रडू कोसळलं, असं काय घडलं होतं?

Salman Khan Movies : बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सलमान खान, 'यारों का यार' म्हणून या सिनेविश्वात प्रसिद्ध आहे. असा हा सलमान कधीकाळी चित्रपच्या सेटवर अचानक रडू लागलेला, तुम्हाला माहितीये?

 

May 23, 2024, 02:41 PM IST

'ढाई किलो का हात...' भाईजाननं सनी पाजीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचाच

Salman Khan on Gadar 2: सध्या सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट विशेष गाजतो आहे. यावेळी सलमान खाननं सनी देओलला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. 

Aug 12, 2023, 03:28 PM IST

तो धावत आला अन् सलमानला मिठीच मारली, VIDEO नं जिंकली लाखोंची मनं

Salman Khan Video: सलमान खान कायमच आपल्या चाहत्यांना सरप्राईज करत असतो. यावेळी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Salman Khan News) चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये त्याचा साधेपणा पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे सध्या सलमान खान (Video Viral) चांगलाच चर्चेत आला आहे.

May 25, 2023, 04:55 PM IST

गोष्ट सलमानच्या न झालेल्या लग्नाची; पत्रिका छापलेली असताना आजही तो अविवाहित का?

तो कधी कोणाच्या प्रेमात पडलाच नाही? कधी कोणाला त्याच्याशी लग्न करावंसं वाटलं नाही? 

Jun 30, 2022, 09:05 AM IST