जेलमधून बाहेर येताच सलमानला हव्या आहेत या २ गोष्टी
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा झाली आणि २ दिवस जेलमध्ये घालवल्यानंतर त्याला जामीन देखील मिळाला आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. कोर्टाला माहिती दिल्याशिवाय तो कोठेही बाहेर देशात जावू शकणार आहे. पुढची सुनावणी आता ७ मेला होणार आहे. सलमानला जोधपूर सत्र न्यायालयात हजेरी लावावी लागेल.
Apr 7, 2018, 05:03 PM ISTसलमान खानला जेलमध्ये या गोष्टीची वाटते भीती
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आले आहे.
Apr 5, 2018, 02:44 PM ISTकोर्टात पोहोचल्यानंतर जज समोर सलमान काय बोलला?
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आले आहे.
Apr 5, 2018, 02:26 PM IST