salaar

'सालार' च्या यशानंतर प्रभासनं घेतला अभिनयातून ब्रेक! काय आहे कारण?

Prabhas Takes Break after Salaar Success :  'सालार'च्या यशानंतर प्रभासनं घेतला अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय! नक्की काय आहे त्या मागचं कारण जाणून घ्या

Jan 31, 2024, 11:08 AM IST

हिरोपेक्षाही जास्त प्रभासच्या बॉडी डबलची कमाई, एका महिन्यात कमावले 'इतके' कोटी

Prabhas Body Double Salary:  प्रभासचा बॉडी डबल म्हणून काम केलेल्या तरुणाची कमाई ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

Jan 24, 2024, 03:19 PM IST

प्रभासचा सुपरहिट 'सालार' या ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या

प्रभासचा 'सालार' हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास एक महिना झाला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. 2023 च्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत सालारचा समावेश आहे. रिलीजच्या वेळी, सालारची स्पर्धा शाहरुख खानच्या डिंकीशी होत होती. या स्पर्धेत प्रभासच्या चित्रपटाने बाजी मारली होता.

Jan 19, 2024, 02:36 PM IST

साडीतील 'लेडी डॉन' खऱ्या आयुष्यात फारच बोल्ड; पाहा तिचे घायाळ करणारे मादक Photos

Salaar Lady Don Photos: अभिनयाबरोबरच तिने तिच्या नजरेनेही अनेकांना केलं घायाळ.

Dec 31, 2023, 02:05 PM IST

KGF फेम यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, International म्युजिशीयन करणार संगीतबद्ध

Yash's upcoming movie Toxic : केजीएफ फेम यशच्या आगामी टॉक्सिक चित्रपटात ही अभिनेत्री दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत तर इंटरनॅशन्ल संगीतकार जेरेमी स्टॅक करणार संगीतबद्ध.

Dec 11, 2023, 07:15 PM IST

प्रभासचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग्स असलेल्या चित्रपटांची यादी एकदा पाहाच!

प्रभासने त्याच्या अभिनय करीअरची सुरूवात 2002 मध्ये जयंत पारंजी ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ईश्वर, ह्या तेलुगू चित्रपटापासून केली होती. बाहुबली: द बीगिनिंग, बाहुबली 2: द कन्क्लुजन, आणि साहो. अशा ब्लॉकबस्टर हिटस चित्रपटांमधील त्याच्या भुमिकांमुळे त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. प्रभासचा आगामी चित्रपट सालार आहे व त्याचे दिग्दर्शन प्रशांत नील, ह्यांनी केले आहे व ह्यामध्ये तो पृथ्वीराज सुकुमारन आणि शृती हसन सोबत दिसणार आहे.

Oct 23, 2023, 12:00 PM IST

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. 

Jul 6, 2023, 10:44 AM IST

KGF फेम यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

KGF या चित्रपटात यशनं रॉकी भाईची भूमिका साकारली होती. दरम्यान, KGF 2 नंतर प्रेक्षक आता तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. 

Jan 25, 2023, 02:59 PM IST

प्रभासच्या चाहत्याने पोस्ट शेअर करत दिली धमकी; 'suicide letter' व्हायरल

 तेलुगू सुपरस्टार प्रभासचं जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत

May 16, 2022, 04:20 PM IST