साडीतील 'लेडी डॉन' खऱ्या आयुष्यात फारच बोल्ड; पाहा तिचे घायाळ करणारे मादक Photos

खलनायकाची चर्चा

सध्या 'सलार' चित्रपटातील महिला खलनायकाची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

भेदक नजर

अभिनयाबरोबरच आपल्या भेदक नजरेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

भूमिका सर्वांनाच आवडली

खलनायक साकारणाऱ्या या अभिनेत्रीची भूमिका सर्वांनाच आवडली आहे.

अभिनेत्रीचं नाव काय?

महिला खलनायक साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे श्रिया रेड्डी.

राधा रमा साकारली

श्रियाने साकारलेल्या भूमिकेचं नाव राधा रमा असं आहे.

चित्रपटात साडीमध्येच दिसली

'सलार' चित्रपटामध्ये आपली भूमिका साकारताना श्रिया साडीमध्येच दिसली आहे.

मॉडर्न आणि बोल्ड

मात्र प्रत्यक्ष आयुष्यात श्रिया फारच मॉडर्न आणि बोल्ड आहे.

बोल्ड आणि ब्यूटीफूल

श्रियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तरी तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफूल व्यक्तीमत्वाचा अंदाज बांधता येतो.

इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय

इन्टाग्रामवर श्रियाचे 16 लाख 84 हजारांहून अधिक फॉलोअर्स असून ती अनेक फोटोशूटचे फोटो शेअर करत असते.

लाखोंच्या संख्येनं लाईक्स

श्रियाच्या पोस्टवर लाखोंच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.

व्यायाम करायला आवडतं

श्रिया फिटनेसबद्दल फार जागृक आहे. तिला व्यायाम करायला फार आवडतं. श्रिया ही श्वानप्रेमी आहे.

1982 साली जन्म

श्रियाचा जन्म 1982 साली चेन्नईमध्ये झाला असून ती विवाहित आहे.

समाधान व्यक्त केलं

महिलांना एवढ्या उत्तम आणि महत्त्वायाच्या भूमिका चित्रपटांमध्ये मिळत असल्याबद्दल श्रियाने समाधान व्यक्त केलं आहे.

भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार

'सलार'च्या दुसऱ्या भागामध्ये श्रियाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

चित्रपट यशस्वी झाल्याचा आनंद

'सलार'च्या यशाबद्दल श्रियाने समाधान व्यक्त केलं आहे.

अनेक ऑफर्स

तसेच 'सलार'नंतर श्रियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत आहेत.

VIEW ALL

Read Next Story