saiyami kher

'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'

Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला. 

Aug 22, 2023, 12:57 PM IST

Ghoomer : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह आणि 'घूमर' सिनेमाचं कनेक्शन माहितीये का?

Yuvraj Singh Helped Saiyami Kher: सैयामी खेरने जेव्हा घूमर सिनेमाची स्क्रिप्टवर वाचली, तेव्हा तिला तिच्या व्यक्तिरेखेची खोली लगेच जाणवली. अभियन करणं किती कठीण जाणार आहे, याची तिला पूर्ण कल्पना होती. 

Aug 19, 2023, 06:17 PM IST

बीग बी मिसळ खातात? अभिषेक बच्चनचं म्हणाला, 'नाही कारण...'

Chala Hawa Yeu Dya Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनचा Ghoomer हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अभिषेकच्या एका व्हिडीओची. 'चला हवा येऊ द्या'मध्ये त्यानं यावेळी हजेरी लावली होती.

Aug 19, 2023, 04:29 PM IST

'मी स्पिनर्सला कधीच रिस्पेक्ट देत नव्हतो पण...'; घूमर सिनेमावर बोलताना वीरेंद्र सेहवाग भावूक; पाहा Video

Virender Sehwag Video on Ghoomer movie: . क्रिकेटपटूंच्या स्ट्रगलची कल्पना यातून येते. मी स्पिनरला कधी रिस्पेक्ट देत नाही, पण सैयामीने ज्या प्रकारे बॉल फिरवला, तो कौतुकास्पद होता, असं सेहवाग म्हणतो. त्यावेळी...

Aug 19, 2023, 04:21 PM IST

KBC च्या सेटवर बिग बी मद्यधुंद अवस्थेत आले, अभिषेकनं त्यांना पाहिलं आणि...

Amitabh Bachchan Sharabi : अमिताभ बच्चन हे सध्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिसत आहेत. तर त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन 'घूमर' या त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होत्या. 

Aug 19, 2023, 01:49 PM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

'मी फार गांभीर्याने घेत नाही,' Ghoomer चा ट्रेलर पाहून सेहवाग स्पष्टच बोलला; अभिषेक म्हणाला 'तुला फार..'

Abhishek Bachchan to Sehwag: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैय्यामी अखेर (Saiyami Kher) यांची प्रमुख भूमिका असणारा 'घुमर' (Ghoomer) चित्रपट 18 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहून सेहवागने (Virender Sehwag) एक कमेंट केली आहे, ज्यावर अभिषेक बच्चनने उत्तर दिलं. 

 

Aug 5, 2023, 05:28 PM IST

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या 'घूमर' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

 'घूमर'च्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार असल्याचं कळतंय. 'घूमर' हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला आगामी भारतीय चित्रपट असून त्यांनी  'चीनी कम', 'पा', आणि 'पॅड मॅन' सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Aug 4, 2023, 01:08 PM IST

शुटिंगच्या ब्रेकमध्ये रंगला अभिनेत्रीचा क्रिकेट सामना : VIDEO

सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा 

Nov 23, 2021, 02:06 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'मिर्झ्या'ची मिर्जा-साहिबान जोडी प्रेक्षकांना भावली

बिग स्क्रिनवर राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा 'मिर्झ्या' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाची खासियत म्हणजे तब्बल १७ वर्षांनी लेखक गुलजार यांनी या सिनेमासाठी स्क्रिन प्ले लिहिलाय.

Oct 7, 2016, 06:05 PM IST

VIDEO : 'मिर्झया'च्या ट्रेलरमध्ये हर्षवर्धन-सैयामी चमकले!

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा आगामी 'मिर्झया' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाया. 

Jun 24, 2016, 05:07 PM IST