saina movie

Saina movie : म्हणून श्रद्धा कपूर ऐवजी परिणीती चोप्राला मिळाला सायना सिनेमा

बॅडमिंटनपटू सायन नेहवालच्या ( Saina Nehwal ) जीवनप्रवासावर आधारित सायना सिनेमा ( Saina Movie ) २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) ही सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या भूमिकेसाठी सगळ्यात पहिले निवड झालेली ती अभिनेत्री श्रद्धा कपूरची. खरतर हा चित्रपट श्रद्धा कपूरच्या ( Shraddha Kapoor ) करिअरमधला एक मोठा टप्पा ठरला असता, मात्र श्रद्धाने हा सिनेमा का सोडला, याचा उलगडा अद्याप झालेला नव्हता. 

Mar 23, 2021, 05:14 PM IST

'साइना' चित्रपटासाठी प्रियंका चोपडाने परिणीतीला दिला 'हा' महत्वपुर्ण सल्ला..

परिणीती चोपडा सध्या आपला चित्रपट 'सायना' बाबत चांगचीच चर्चेत आहे.

Mar 20, 2021, 02:54 PM IST