sai tamhankar family

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा लोभस अंदाज, चाहत्यांवर कोणती जादू फिरवली?

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा लोभस अंदाज, चाहत्यांवर कोणती जादू फिरवली?

Jun 6, 2023, 07:53 PM IST

बहार... फ्लोरल साडीमध्ये खुललं सईचं सौंदर्य!

Sai Tamhankar Photoshoot: सई ताम्हणकर हिनं आपलं एक नवं फोटोशूट व्हायरल केलं आहे. यावेळी तिनं सुंदर फ्लोरल साडी घातली आहे ज्यात ती (Sai Tamhankar) खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोशूटनं चाहत्यांना वेड लावलं आहे. 

May 19, 2023, 09:15 PM IST

''परी म्हणू की...'' बोल्ड आणि ब्यूटीफुल सई ताम्हणकरच्या अदाकारीवर चाहते फिदा

Sai Tamhankar Photoshoot: सई ताम्हणकर मागील वर्षी आपल्याला अनेक चित्रपटातून आणि वेबसिरिजमधून (Sai Tamhankar Upcoming Movie) दिसली आहे. आता चाहत्यांना आतूरता आहे की कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. सध्या तिचं एक हटके फोटोशूट चर्चेत आहे. 

May 7, 2023, 10:23 PM IST

Emran Hashmiसोबत रोमान्स करणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री..

चित्रपटात मराठमोळी नायिका आणि इमरान हाश्मी  एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत..

Sep 23, 2022, 12:17 PM IST

Sai Tamhankar च्या बॉयफ्रेंडची सर्वत्र चर्चा, दोघांच्या 'या' फोटोंवर बसणार नाही विश्वास

'यंदा कर्तव्य आहे म्हणजे...', Sai Tamhankar चा  बॉयफ्रेंडसोबत खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 

Jul 4, 2022, 12:54 PM IST