saga cruise ship

'टायटॅनिक 2.0' होता होता वाचलं... खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि...; Video पाहून अंगावर येईल काटा

Saga cruise ship : समुद्र दुरून पाहताना जितका शांत आणि सुरेख भासतो तितकाच तो जवळून वेगळीच रुपं दाखवतो. प्रत्येकासाठी ही रुपं अनेक, त्याचे अर्थही अनेक. समुद्राचं असंच रुप पाहिलं एका क्रुझवरील प्रवाशांनी 

 

Nov 8, 2023, 09:52 AM IST