sachin waze

Anil Deshmukh : अनिल देशमुख 14 महिने होते जेलमध्ये; जाणून घ्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

Anil Deshmukh Case : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका झाली. या बातमीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेमक्या या प्रकरणाची सुरूवात कशी झाली? कोण-कोणत्या घडामोडी घडल्या? अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली महत्वाच्या मुद्यातून जाणून घेऊयात. 

Dec 28, 2022, 03:25 PM IST
CBI Filed Chargesheet Against Anil Deshmukh In100 Crore Bribery Case PT38S

सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोपपत्र

CBI Filed Chargesheet Against Anil Deshmukh In100 Crore Bribery Case

Jun 2, 2022, 08:15 PM IST

अनिल देशमुख प्रकरणातील मोठी घडामोड, सचिन वाझे माफीचा साक्षीदार !

Anil Deshmukh case: Sachin Waze witnesses apology :बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयता अर्ज दिला आहे. 

May 26, 2022, 03:09 PM IST

सचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून तंबी, अन्यथा हा निर्णय घेऊ...

Mumbai High Court on Sachin Waze : मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून तंबी देण्यात आली आहे.  

Mar 1, 2022, 05:56 PM IST

सचिन वाझे प्रकरणात मुळाशी गेले तर फटाके फुटतील - राज ठाकरे

Raj Thackeray on Sachin Vaze case :  सचिन वाझे प्रकरणाच्या मुळाशी गेले तर फटाक्यांची माळ फुटेल, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. 

Dec 14, 2021, 02:30 PM IST

नवाब मलिक यांचा परमबीर यांच्यावर निशाणा, अँटिलिया प्रकरणाचा कट सचिन वाझेबरोबर रचला

अँटिलिया स्फोटक प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिका यांनी नवा आरोप केला आहे.  

Dec 1, 2021, 01:05 PM IST

चौकशीला सहकार्य, शपथ ! मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही - अनिल परब

ED Inquiry : ईडी चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार आहे. याआधीही चौकशी झाली आहे. मात्र, आता मला का बोलावण्यात आले आहे, याची माहिती नाही, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ( Anil Parab) यांनी दिले.

Sep 28, 2021, 11:45 AM IST

Antilia case : मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात; सचिन वाझे याने असा रचला कट, अखेर असे फुटले बिंग

 Antilia case : अँटिलिया स्फोटक कारप्रकरणात आता एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील प्रमुख संशयित बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मोठा बनाव रचला होता.  

Sep 9, 2021, 12:04 PM IST

सचिन वाझेवर प्रसिद्ध कार डिझाईनर दिलीप छाबरिया यांचे धक्कादायक आरोप

दिलीप छाबरिया यांनी सचिन वाझेवर गंभीर आरोप केले आहेत.

Jun 1, 2021, 06:41 PM IST
Mumbai NIA With Sachin Waze At Methi Nadi Several Things Found In Search Operation PT5M26S

मुंबई | सचिन वाझेला घेऊन एनआयएची टीम मिठी नदीवर

Mumbai NIA With Sachin Waze At Methi Nadi Several Things Found In Search Operation

Mar 28, 2021, 11:15 PM IST
Mumbai NIA Investigation At Methi Nadi With Sachin Waze PT3M10S

VIDEO| वाझेनं नष्ट केलेले पुरावे मिठी नदीत सापडले?

Mumbai NIA Investigation At Methi Nadi With Sachin Waze

Mar 28, 2021, 09:15 PM IST