एका व्यावसायिकासाठी भाजप नेत्यांचा पोलिसांवर दबाव, काँग्रेसचा आरोप
भाजप नेत्यांनी मुंबई पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप
Apr 18, 2021, 10:29 AM ISTसरकार अस्थिर करण्यासाठी हे सुरू, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
Mumbai Congress Spokeperson Sachin Sawant PC,21St March 2021
Mar 21, 2021, 02:35 PM ISTग्रामपंचायत मतमोजणीनंतर दावे प्रतिदावे जोरात
Anil Deshmukh,Sachin Sawant And Keshav Upadhey On Gram Panchyat Elections Result
Jan 19, 2021, 02:05 PM ISTसरनाईक यांच्यावर ईडी कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना सचिन सावंत यांचे सवाल
शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या संदर्भात ईडीने (ED) केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.
Nov 28, 2020, 09:07 AM ISTआमने सामने । काँग्रेस कुठे? १७ नोव्हेंबर २०२०
Aamne Samne Congress Kuthe With Sachin Sawant And Keshav Upadhayay 17 November 2020
Nov 17, 2020, 10:55 PM ISTमुंबई | मंदिरे उघडण्याच्या निर्णयावर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया
Congress Spokeperson Sachin Sawant on open temple from monday
Nov 14, 2020, 04:30 PM ISTमुंबई । आरे मेट्रो कारशेड : सचिन सावंत यांचा पत्रकार परिषदेत आरोप
Congress Spokeperson Sachin Sawant Critics On Fadanvis Aarey Car Shed Issue
Nov 7, 2020, 04:50 PM ISTमुंबई । आरे मेट्रो कारशेड : फडणवीस सरकारवर सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
Congress Spokeperson Sachin Sawant Critics On Fadanvis Aarey Metro Carshed Issue BJP Leader Ram Kadam Reaction
Nov 7, 2020, 04:45 PM ISTआरे मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस सरकारचा डोळा होता - सचिन सावंत
२०१५-१६ पर्यंत कांजूरच्याच जागेवर मेट्रो कारशेड (Mumbai Metro Car Shed)व्हावीअशी तत्कालीन फडणवीस सरकारची भूमिका होती, असे सचिन सावंत म्हणाले.
Nov 7, 2020, 04:26 PM ISTमुंबई । कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, सचिन सावंत यांची पत्रकार परिषद
Mumbai Kanjurmarg Metro Car Shed Devendra Fadnavis vs Sachin Sawant
Nov 6, 2020, 11:10 PM ISTफडणवीस मुख्यमंत्री असताना कांजूरमार्गची जागा उपयुक्त, आता का नाही? - काँग्रेस
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन (Metro Car Shed) जोरदार विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे. काँग्रेस (Congress) भाजपला (BJP) थेट सवाल केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.
Nov 6, 2020, 04:56 PM ISTअन्वय नाईक आत्महत्या : अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक
रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 4, 2020, 09:41 PM ISTअर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले
अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले
Nov 4, 2020, 09:24 PM ISTत्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार
भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
Nov 4, 2020, 04:50 PM ISTफडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत
अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
Nov 4, 2020, 03:55 PM IST