saba azad is pregnant

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद प्रेग्नंट? फोटो शेअर करत दिली माहिती

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हृतिक आणि सबाच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या होत्या. दोघंही अनेकदा रोमँटिक डेटवर जाताना एकत्र दिसले होते. हे जोडपं सगळ्यांसमोर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आता सबाची एक पोस्ट पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिला प्रेग्नेंसीशी संबंधित प्रश्न विचारत आहेत. अभिनेत्रीची ही व्हायरल पोस्ट तुम्हीही पाहा.

Sep 25, 2023, 04:46 PM IST