s muralidhar

Aamne Samne ।  Delhi Violence । 27Th Feb 2020 25:21

आमने-सामने । Delhi Violence : दंगल घडली की घडवली?

आमने-सामने । दंगल घडली की घडवली?
दिल्लीत पोलिसांची बघ्याची भूमिका होती का?, चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हिंसाचार पेटला का? , दंगेखोरांना राजकीय पक्षांनी लढवले? आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आली आहे.

Feb 27, 2020, 11:35 PM IST

दिल्ली हिंसाचार : ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या बदलीनंतर राजकारण तापले

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या बदलीवरून राजकारण सुरु झाले आहे.  

Feb 27, 2020, 09:00 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x