ruturaj gaikwad century

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला. 

Nov 28, 2023, 10:48 PM IST

Saurashtra vs Maharashtra : सौराष्ट्रने दुसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर कोरलं नाव

Vijay Hazare Trophy 2022 : सौराष्ट्रच्या विजयाचा शिल्पकार शेल्डन जॅक्सन (sheldon jackson) ठरला आहे. त्याने 133 धावांची नाबाद खेळी करत महाराष्ट्राच्या हाता-तोंडातला विजय खेचून आणला होता. त्याला चिराग जानीची 30 धावांची साथ मिळाली होती. 

Dec 2, 2022, 05:09 PM IST

Ruturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड

Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy Final) फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad)  सौराष्ट्र विरूद्ध (Saurashtra Cricket) शतक ठोकले आहे. ऋतुराजने 131 बॉलमध्ये 108 रन्स काढून शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले आहेत. 

Dec 2, 2022, 02:30 PM IST

Ruturaj Gaikwad ची शतकांची हॅट्ट्रीक, सौराष्ट्र विरूद्ध खणखणीत शतक

Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या बळावर महाष्ट्राने 9 विकेट गमावून 248 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे सौराष्ट्र समोर 249 धावांचे आव्हान असणार आहे. 

Dec 2, 2022, 01:48 PM IST

सिक्सरवरsss सिक्सरsss! बॉलरला आस्मान दाखवणारा ऋतुराज जमीनीवरच, धोनीबाबत म्हणाला...

विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या वादळी खेळीने देशभर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची क्रीडा वर्तुळात चर्चा रंगली आहे. ऋतुराजचं सर्वत्र कौतुक होत असताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Nov 29, 2022, 01:08 AM IST